
बर्लिन (जर्मनी) – राजधानी बर्लिनसह अनेक शहरांमध्ये ‘जर्मन ड्रायव्हिंग स्कूल’ नावाच्या चिनी ‘टेलिग्राम’ ॲपच्या आड एक टोळी कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे. या टोळीने चिनी विद्यार्थिनींना ड्रग्ज देऊन त्यांचे लैंगिक शोषण करणे, त्याचे व्हिडिओ चित्रित करून मुलींना ‘ब्लॅकमेल’ करणे आणि हे चित्रीकरण सर्वांमध्ये प्रसारित करणे, असे कृत्य केले आहे. या प्रकरणात न्यायालयाने मुख्य आरोपी टोंग झेड याला ५ वर्षे ९ महिने, तर सहआरोपी डमिन दापेंग झेड याला १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
जर्मनीत अशा प्रकारे अल्पवयीन मुलींना फसवणार्या सीरियन आणि पाकिस्तानी स्थलांतरितांच्या टोळ्याही कार्यरत आहेत.
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?
हिंदु महिलेला ओलीस ठेवून, तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून तिचे धर्मांतर करणार्या मुसलमान दांपतत्याला अटक
ठाणे येथे माजी खासदार विनायक राऊत आणि कुटुंबिय यांच्याविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद
Attack On Ship : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय व्यापारी नौकेवर आक्रमण : ११ पैकी १ कर्मचारी बेपत्ता
Kenya Halal certification : केनियामध्ये हलाल प्रमाणपत्रांच्या विरोधात व्यापार्यांची न्यायालयात याचिका
नेपाळमधील तरुण पुन्हा रस्त्यावर : बेरोजगारीच्या विरोधात संताप !