
मुंबई – कोरोनाविरुद्धच्या लढाईत खारीचा वाटा म्हणून शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार एक मासाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘ट्वीट’द्वारे दिली आहे.
शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत आहेत. कोरोना वायरस विरुध्दच्या लढाईत हा खारीचा वाटा आहे. मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे युद्ध आपण नक्की जींकू.
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 27, 2020
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे युद्ध आपण नक्की जिंकू’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ
विकलांग मुलांसाठीचे ‘संजय स्कूल’ यंदा विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेल्या चिकण मातीच्या ५०० श्री गणेशमूर्तींची विक्री करणार
मंदिरकेंद्रित प्राचीन भारताची आदर्श अर्थव्यवस्था !
हस्तक्षेप आणि विध्वंस यांच्या माध्यमातून विश्वासार्हता गमावलेले साम्राज्य म्हणजे अमेरिका !
वन विभाग आणि कॉर्पोरेट ‘सी.एस्.आर्.’च्या संयुक्त प्रयत्नातून १० लाख रुपयांचा निधी संमत