आयुष्यात जमा पूंजीपेक्षा साधना महत्त्वाची !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘बँकेत आपल्या खात्यात किती पूंजी (रक्कम) जमा झाली आहे, यापेक्षा स्वतःची साधना किती झाली आहे, हे आयुष्यभर आणि आयुष्याच्या शेवटीही खूप महत्त्वाचे असते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले                 

मुलांना मायेत अडकवणारे हल्लीचे पालक !

‘हल्लीचे पालक मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांचे शिक्षण, घर, लग्न यांसारख्या लौकिक कारणांसाठी पैसे साठवून ठेवतात; पण मुलांना ‘जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्यासाठी तू साधना करणे आवश्यक आहे !’ हे सांगून त्याला साधना शिकवत नाहीत !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले