सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘डोळे उघडले की, दिसते, तसे साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत झाली की, सूक्ष्मातील दिसते आणि कळते. साधनेने सूक्ष्मदृष्टी जागृत होईपर्यंत बुद्धीप्रामाण्यवादी आंधळेच असतात.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
आयुष्यात जमा पूंजीपेक्षा साधना महत्त्वाची !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘वायुतत्त्वाचे सामर्थ्य’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
साधकांना साधनेचे योग्य दृष्टीकोन देऊन त्यांना अंतर्मुख करणार्या सनातनच्या ७४ व्या संत पू. (सौ.) संगीता विष्णुपंत जाधव (वय ५७ वर्षे) !
असेही कलियुगातील आई-वडील !