
रात्री झोपतांना डोक्याला भरपूर तेल लावल्यास शांत झोप लागते. तेल टाळूत जिरवावे. सकाळी अभ्यंगासाठी वापरतो, त्याप्रमाणे कापूरमिश्रित तेल डोक्याला लावावे. अंथरुणाला तेल लागू नये; म्हणून डोक्याभोवती वेगळे कापड बांधावे. एखादी टोपी किंवा जुनी कानटोपीही वापरू शकतो.
– वैद्या (सौ.) शर्वरी जोशी, वाळपई, गोवा.
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
गरम शेक आणि गार शेक
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद