
रावलकोट (पाकव्याप्त काश्मीर) – येथील ईदगाह मैदानावर जमलेल्या सहस्रावधी निशस्त्र आंदोलकांवर पाकिस्तानी सैन्याने एके-४७ बंदुकींनी अंधाधुंद गोळीबार केला. या घटनेत किमान १६ जण ठार, तर ३७ जण घायाळ झाले. वाढत्या महागाईच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलन चालू असतांना हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानी राजवटीच्या दडपशाहीच्या धोरणांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी रावलकोटमध्ये ६० सहस्र ते ७० सहस्र लोक जमा झाले होते.
🚨 Brutality in Rawalakot, PoK!
Pakistani Army opens indiscriminate fire on thousands of peaceful protesters demonstrating against inflation.
At least 16 dead, 37 injured.
📉 Just 3 days ago, 30 were killed and 200+ injured in the same region.
The oppressive regime… pic.twitter.com/ckEelvJ8TY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 12, 2026
याआधी ९ जूनलाच शहरात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ३० जण ठार, तर २०० हून अधिक जण घायाळ झाले होते.
कामोठे येथे भटक्या कुत्र्याचे १० जणांवर आक्रमण !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !