प्रमोद मुतालिक यांचा के.एस्. भगवान यांच्या प्रभु श्रीरामाविषयीच्या आक्षेपार्ह विधानावरून संताप

धारवाड (कर्नाटक) – प्रा. के.एस्. भगवान यांच्या प्रभु श्रीरामाविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांवर श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना मुतालिक म्हणाले,
‘‘प्रभु श्रीरामचंद्रांचा अवमान आता सहन केला जाणार नाही. प्रभु श्रीरामचंद्रांच्या जन्माविषयी वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून आमच्या धार्मिक भावना दुखवर्या भगवान यांना सरकारने स्वतःहून तात्काळ अटक करून कारागृहात टाकावे. भगवान हे हिंदु देवता आणि धार्मिक श्रद्धा यांविषयी सातत्याने अवमानास्पद विधाने करत असतात. त्यांनी अशी विधाने करणे बंद केले नाही, तर श्रीराम सेना चोख प्रत्युत्तर देण्यास सिद्ध आहे.’’
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !