चैतन्याचे महत्त्व !

‘अनेक योगी-संन्यासी केवळ मिळेल तेवढेच अन्न ग्रहण करतात किंवा कित्येक दिवस अन्नाविनाही रहातात’, असे आपण वाचलेले किंवा ऐकलेले असते. याचे कारण म्हणजे, जर साधना चांगली असेल, तर त्या साधनेच्या बळावर ईश्वरी चैतन्य पुष्कळ प्रमाणात ग्रहण होते आणि त्या चैतन्याच्या
बळावर अत्यल्प आहारातूनही दिवसभर कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते. आपत्काळात अन्नधान्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर हे सूत्र महत्त्वाचे ठरते.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सिद्धता करा !)