बंगालमध्ये बाबरीची पायाभरणी करणार्या हुमायू कबीर यांनी बांगलादेशी दूरचित्रवाहिनीवर दिली धमकी

कोलकाता (बंगाल) – बंगालमधील मुर्शिदाबाद येथे बाबरी मशिदीची पायाभरणी करणारे आमदार हुमायू कबीर यांनी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांना मारण्याची धमकी दिली आहे.
West Bengal Muslim MLA Humayun Kabir, while giving an interview to a Bangladeshi media channel, openly threatened:
“If Shuvendu touches any Muslim, we will beat Shuvendu too!”
The comment section got flooded with “Inshallah” from Bangladesh accounts. pic.twitter.com/ncb0tCd22J
— Voice Of BD Hindus 🇧🇩 (@ItzBDHindus) May 9, 2026
बांगलादेशी दूरचित्रवाहिनी ‘फेस द पीपल’ला दिलेल्या मुलाखतीत कबीर यांनी म्हटले की,
🚨 “Any action against Muslims by will face retaliation,” says Humayun Kabir.
Humayun Kabir, who laid the foundation stone for a “Babri Masjid” in Bengal, openly issued threats during an interview with a Bangladeshi TV channel.
A case should be registered against Humayun Kabir… pic.twitter.com/J88dr0OaEx
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 10, 2026
जर शुभेंदु यांनी एका जरी मुसलमानाला हात लावला, तर आम्ही त्यांना मारू. हे विधान समोर आल्यानंतर व्हिडिओवर बांगलादेशातील अनेक सामाजिक माध्यमांच्या खात्यांवरून ‘इंशाअल्ला’ (जर अल्लाची इच्छा झाली, तर…) अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
Corporate Jihad : धर्मांतरास नकार दिल्याने ‘Wipro’च्या हिंदु महिलेला नोकरीवरून काढले !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला