बांगलादेशातील सत्ताधारी पक्षाचे नेते अल्ताब हुसेन मुल्ला यांचे चिथावणीखोर विधान !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या वातावरणात आता तेथील नेत्यांकडून भारताविरुद्ध उघडपणे विष ओकले जात आहे. ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’चे (‘बी.एन्.पी.’चे) नेते अल्ताब हुसेन मुल्ला यांचा एक अत्यंत प्रक्षोभक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यामध्ये त्यांनी भारतीय मुसलमानांना देशाचे तुकडे करण्यासाठी चिथावणी दिली आहे.
‘India’s 250 million Muslims should unite and break India into pieces!’ – Shocking anti-India statement by Bangladesh BNP leader Altab Hussain Mulla. 🚨
Even while Bangladesh seeks reconciliation with India, such remarks expose the deep-rooted anti-India and jihadi mindset… https://t.co/ZQWJcBNaEt pic.twitter.com/zl6s1CVmVA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 8, 2026
एका सभेला संबोधित करतांना ‘जर भारतातील २० ते २५ कोटी मुसलमान एकत्र आले, तर ते भारताचे तुकडे-तुकडे करू शकतात आणि ते लवकरच हा मार्ग स्वीकारतील’ असे विधान त्यांनी केले आहे.
🚨 BNP Leader Altab Hossain Molla openly threatens BJP & Suvendu Adhikari:
"If Indian Muslims unite, they can rip India into pieces and they WILL take that path!"
After Mamata's impending defeat in Bengal, BNP-Jamaat alliance has gone full mad. pic.twitter.com/1KwROKnDqI
— Voice Of BD Hindus 🇧🇩 (@ItzBDHindus) May 6, 2026
भारतात तीव्र संताप
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. अनेक संरक्षणतज्ञ आणि राजकीय विश्लेषक यांनी याला भारताच्या सार्वभौमत्वाला दिलेली थेट धमकी म्हटले आहे. अनेकांनी केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्याकडे मागणी केली आहे की, बांगलादेशाच्या सरकारकडे या प्रकरणाचा कडक शब्दांत निषेध नोंदवला जावा.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान अधिकार्याच्या धार्मिक जाचामुळे हिंदु पोलीस निरीक्षकाची आत्महत्या !