
बीजिंग (चीन) – चीनचे माजी संरक्षणमंत्री ली शांगफू आणि वेई फेंघे यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. दोन्ही नेत्यांना २ वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसह फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. चिनी कायद्यानुसार ‘फाशीच्या शिक्षेसह सवलतीचा कालावधी’ याचा अर्थ असा आहे की, दोषीला तात्काळ फाशी दिली जात नाही. जर त्याने २ वर्षांपर्यंत कोणताही नवीन गुन्हा केला नाही, तर शिक्षेचे आजीवन कारावासात रूपांतर केले जाऊ शकते.
Crackdown on Corruption: A Lesson for India? ⚖️🚩
Two former Chinese Defence Ministers sentenced to death with a two-year reprieve in corruption cases linked to military procurement.
Their sentences will later be commuted to life imprisonment without parole.
When will India… pic.twitter.com/CqCvWGSLal
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 8, 2026
तज्ञांच्या मते, ही कारवाई राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा भाग आहे. गेल्या काही वर्षांत चीनच्या सैन्य आणि संरक्षण आस्थापनेतील अनेक वरिष्ठ अधिकार्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan