बीजिंग (चीन) – जपान वेगाने अण्वस्त्र विकसित करण्याचा प्रयत्न करत असून त्याला रोखले नाही, तर आगामी काळात तो अण्वस्त्र चाचणीही करू शकतो, अशी विनंती चीनने संयुक्त राष्ट्रांना केली आहे.
China Flags Japan’s Plutonium Stockpile 🚨
🇨🇳 China has urged the 🇺🇳United Nations to intervene, warning 🇯🇵 Japan against any potential nuclear weapons path ⚠️
Beijing claims Japan holds 44.4 tons of plutonium, far beyond civilian needs; allegedly enough to produce ~5,500… pic.twitter.com/p35QQ0hbRm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 5, 2026
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात आरोप केला आहे की, जपानने प्लुटोनियम सिद्ध करण्याची क्षमता मिळवली आहे. जपानकडे आवश्यक ‘री-प्रोसेसिंग’ तंत्रज्ञान आणि सुविधा उपलब्ध आहे. चीनने त्याच्या या दाव्यांची पुष्टी करण्यासाठी काही आकडेवारीही सादर केली आहे.
जपानकडे ५ सहस्र ५०० अणूबाँब सिद्ध करण्याइतका साठा ?
चीनच्या म्हणण्यानुसार जपानकडे नागरी अणुऊर्जा कार्यक्रमासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक प्लुटोनियम साठा आहे. जपान सरकारच्या आकडेवारीनुसार वर्ष २०२४ च्या शेवटी देशाकडे ४४.४ टन वेगळे केलेले प्लुटोनियम होते. चीनचा दावा आहे की, हे प्लुटोनियम अनुमाने ५ सहस्र ५०० अण्वस्त्रे निर्माण करण्यासाठी पुरेसे आहे.

France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड
Attack On Ship : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय व्यापारी नौकेवर आक्रमण : ११ पैकी १ कर्मचारी बेपत्ता