हिंदूंच्या देवतांच्या अवमानाच्या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कृती का करत नाहीत ?

‘चेल्सिया रॉड्रीग्स या ख्रिस्ती व्यक्तीकडून श्री लईराईदेवीच्या धोंडांचा (व्रतस्थ भाविक) सामाजिक माध्यमावरून अवमान करण्यात आला आहे. यासंबंधी त्यांच्या विरोधात काही हिंदुत्वनिष्ठांनी डिचोली आणि मुरगाव (गोवा) पोलीस ठाण्यांत तक्रार नोंदवली आहे.’ (२६.४.२०२६)