आतंकवाद्यांशी संबंध असल्याची शक्यता !
(कलमा म्हणजे अल्लाचा गौरव करणारी विधाने)

मुंबई – मीरारोड (पूर्व) भागामध्ये काम चालू असलेल्या एका इमारतीच्या सुरक्षारक्षकांना नाव आणि धर्म विचारून जैब जुबैर अंसारी नावाच्या मुसलमान युवकाने त्यांना कलमापठण करण्यास सांगितले. कलमापठण करता न आल्यामुळे जैब जुबैर अंसारी याने सुरक्षारक्षकांवर चाकूने वार केला. सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे नयानगर या भाड्याच्या घरातून पोलिसांनी जैब जुबैर अंसारी याला अटक केली. २६ एप्रिल या दिवशी दुपारी ४ वाजता ही घटना घडली. आक्रमणात राजकुमार मिश्रा हा सुरक्षारक्षक घायाळ झाला असून सुब्रतो सेन हा सुरक्षारक्षक पळून गेल्यामुळे तो वाचला.
Mira Road Shock: Security Guards Stabbed, ATS Probes ‘Lone Wolf’ Terror Angle 🚨
Mira Road, Mumbai: Jaib Zubair Ansari, a US-returned and highly educated man, has been arrested for stabbing Hindu security guards after they were asked to recite the Kalma but they refused.
The… pic.twitter.com/CEg3zgO6mF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 29, 2026
जैब जुबैर अंसारी हा उच्चशिक्षित आहे. वर्ष २०१९ पर्यंत त्याने अमेरिकेत शिक्षण घेतले. भारतात आल्यावर त्याने रसायनशास्त्र (केमिस्ट्री) आणि गणित यांचे शिकवणीवर्ग चालू केले. पोलिसांच्या अन्वेषणामध्ये जैब जुबैर अंसारी हा सामाजिक माध्यमांत सातत्याने ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेचे व्हिडिओ पहात असल्याचे आढळून आले. त्यादृष्टीने आतंकवादविरोधी पथकाकडून अन्वेषण चालू आहे.
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !