ईश्वराचे सगुण रूप असलेल्या संतांचे या भूतलावरील कार्य परम कल्याणकारी असते. संतांची चरित्रे आणि शिकवण साधकाला त्याच्या ईश्वरप्राप्तीच्या वाटचालीत दीपस्तंभासारखी असतात. संतांचे बालपण, त्यांनी साधनेचे कोणते प्रयत्न केले ? त्यांनी जीवनातील संकटांना तोंड देतांना कसा भाव ठेवला ? त्यांचे साधनेचे दृष्टीकोन इत्यादी माहिती साधकांना कळली, तर त्यांना साधनेसाठी पुष्कळ लाभ होतो आणि त्यांचा संतांप्रती भावही वाढतो. यासाठीच प्रस्तुत ग्रंथमालिका म्हणजे साधकांच्या शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठीचा अनमोल ठेवाच आहे !

मार्च २०२६ पर्यंत सनातनच्या ३७० ग्रंथांच्या १३ भाषांत १ कोटी २ लाख ४६ सहस्र प्रती प्रसिद्ध !
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी : SanatanShop.com
संपर्क ९३२२३१५३१७

‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !