
‘केरळ स्टोरी’ भाग १ आणि २ हे लव्ह जिहादच्या दाहक वास्तवावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटातील ‘लव्ह जिहाद’ या घृणास्पद वास्तवाचा दाखवलेला केवळ अल्पसा भाग हिंदुविरोधकांना चांगलाच झोंबला, हे माध्यमांतील त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसून आले. हा चित्रपट प्रसिद्ध होऊ नये म्हणून हिंदुविरोधकांनी निर्मात्यांच्या मार्गांत अनेक अडथळेही आणले होते.
धर्मांध नियोजितपणे आणि संघटितपणे कट करून मुलींना फसवतात अन् वेठीस धरतात. भावनिक स्तरावर मुलींना स्वतःच्या जाळ्यात अडकवतात. बौद्धिक स्तरावर हिंदु धर्माविषयी द्वेष निर्माण करून वैचारिक बुद्धीभेद करतात. त्यांना सामाजिक स्तरावर कुटुंब, समाजबांधव यांपासून वेगळे पाडून असाहाय्य करतात. नराधमांच्या कह्यातून सुटू पहाणार्या मुलींची निर्घृणपणे हत्या केली जाते आणि त्यातून ‘एकदा आमच्या जाळ्यात सापडलेल्या मुलीला जिवंत परत जाता येणार नाही’, हा संदेशच जणू हिंदूंना दिला जातो. धर्मांधांच्या नीच कृत्यांमध्ये त्यांच्याच कुटुंबातील सदस्यही साहाय्य करतात. कधी संख्याबळ दाखवून, तर कधी समाजातील एक दुर्बल घटक असल्याचे भासवून व्यवस्थेला स्वतःच्या तालावर नाचवतात, हे वास्तव आहे. या चित्रपटांमध्ये धर्मांधांची जी कार्यशैली दाखवली आहे, ती काही दशके जुनी आहे; त्यांना ती अजूनही उपयोगी ठरत आहे. हे हिंदूंसाठी चिंताजनक आहे ! आताचे धर्मांध सधन आणि तंत्रज्ञानाने आधुनिक झालेले आहेत. त्यांच्या षड्यंत्राचे जाळे सुनियोजित आणि बळकट झाले आहे. त्यांचे कारनामे शब्दच्छल करून झाकण्याचा किंवा त्यांची तीव्रता सौम्य करण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांतून आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सर्रास होतो. ‘ब्रिटनमध्ये मुलींचे नियोजितपणे लैंगिक शोषण करणार्या धर्मांधांच्या टोळीला ‘ग्रुमिंग गँग’ संबोधणे’ हे याचेच एक उदाहरण आहे. प्रसारमाध्यमांसह जवळ जवळ सर्वंच यंत्रणांवर साम्यवादाचा प्रभाव हा हिंदूंसाठी घातक आहे !

आतापर्यंतच्या चित्रपटांत जे दाखवण्यात आलेले नाही; पण ‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्यांच्या अनुभवातून लक्षात येणारे एक सामायिक सूत्र, म्हणजे मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी नराधमांकडून ‘वशीकरण’ हे एक प्रमुख माध्यम वापरले जाते. मुलींच्या अंगावर दोरे किंवा तावीज बांधलेले काढले की, वशीकरण उतरून त्या मुली कुटुंबियांकडे परतल्याची उदाहरणे होती. आता हे दोरे किंवा तावीज मुलीच्या शरिरावर न बांधता एखाद्या झाडाला बांधले जातात, अशीही उदाहरणे समोर आली आहेत. हे वशीकरण नामजप करणे, दृष्ट काढणे आदी आध्यात्मिक स्तरावरील उपायांनी दूर झाल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी साधना करणे आणि धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे !
– श्री. रूपेश रेडकर, देवद, पनवेल.
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी