
१. ‘श्रीमती राणेकाकू स्वभावाने शांत आहेत.
२. प्रेमभाव
एकदा कै. शशिकांत राणेकाका (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि काकू आमच्या घरी आले होते. तेव्हा माझी पत्नी रुग्णाईत होती. हे त्यांना समजल्यावर राणेकाका आणि काकू लगेच रुग्णालयात जाऊन पत्नीला भेटल्या. काकूंनी माझ्या पत्नीला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील यज्ञाची विभूती दिली. ही विभूती त्यांनी भक्तीभावाने दिली. त्यातून ‘त्यांनी पत्नीला गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) आशीर्वाद दिला’, असे मला वाटले.

३. सेवेची तळमळ
काकूंची सेवा करण्याची पुष्कळ तळमळ असते. त्या प्रत्येक सेवा मनापासून करतात.
४. त्यागी वृत्ती
राणेकाका आणि काकू यांचा त्याग पुष्कळ आहे. त्यांनी स्वतःचे ठाण्यातील घर आश्रमासाठी वापरण्यास दिले. त्यानंतर ते दोघे पती-पत्नी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राहू लागले. दोघेही अधिकोषात उच्च पदावर असूनही काकू आश्रमात मिळेल ती सेवा करत होत्या.
५. श्रीमती राणेकाकूंमध्ये जाणवलेले पालट
अ. वर्ष २०२५ मध्ये मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आलो असतांना माझी त्यांच्याशी भेट झाली. तेव्हा मला त्यांच्या चेहर्यात पालट दिसला.
आ. मला त्यांच्या बोलण्यात सकारात्मकता जाणवली.
‘काकूंची आध्यात्मिक प्रगती झाली असेल’, असे मला वाटले.
‘राणेकाकूंची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे आणि आम्हाला त्यांच्याकडून शिकता येऊ दे’, अशी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करतो.’
– श्री. नंदकिशोर ठाकूर (वय ६७ वर्षे), ठाणे (२५.२.२०२६)
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
साधकाची नेमकी अडचण जाणून त्यावर अचूक उपाययोजना सांगून त्याला घडवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
गुरूंना अपेक्षित अशी भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा होण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करणारे दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. शांताराम मांडवकर !