नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रयोग १ 

दोन्ही हातांनी नमस्कार करण्याच्या मुद्रेमध्ये हाताचा पंजाचा एकमेकांना स्पर्श न करता केवळ बोटांची टोके एकमेकांना स्पर्श केल्यावर

प्रयोग २ 

नमस्कार करण्याच्या मुद्रेत दोन्ही हातांच्या बोटांची टोके आणि तळहातांचा पंजा यांचा एकमेकांना स्पर्श करणे

उत्तर 

पहिल्या मुद्रेपेक्षा दुसर्‍या मुद्रेने लगेच भावजागृती होते. यातून धर्माने सांगितलेली प्रत्येक कृती किती परिणामकारक असते, हे लक्षात येते.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.