प.पू. विजयेंद्र सरस्वती यांच्याकडून मंदिर महासंघाचे कौतुक

अमळनेर – येथे प.पू. विजयेंद्र सरस्वती यांचे मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी दर्शन घेतले. श्री. सुनील घनवट यांनी प.पू. विजयेंद्र सरस्वती यांना मंदिर महासंघाचे कार्य सांगितल्यानंतर त्यांनी ‘कार्य पुष्कळ चांगले आहे.
🚩On the auspicious occasion of Gudhi Padwa in Amalner, Maharashtra, His Holiness of the guided Sunil Ghanwat, National Coordinator of the Maharashtra Mandir Mahasangh, on the importance of temple organization, systematic management of temples, and encouraging temple trustees to… pic.twitter.com/lSEDkWFDm1
— Sunil Ghanwat 🛕🛕 (@SG_HJS) March 20, 2026
या माध्यमातून मंदिरांचे संघटन होत आहे, ही गोष्ट पुष्कळ महत्त्वाची आहे’, असे सांगत कौतुक केले.
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !