
ढाका (बांगलादेश) – महंमद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या काळात बिघडलेले भारत आणि बांगलादेश यांचे द्वीपक्षीय संबंध पुन्हा सुरळीत होण्याचा प्रयत्न केला जात आहे. बांगलादेशातील नवनिर्वाचित तारिक रहमान सरकारचे परराष्ट्रमंत्री खलीलुर रहमान पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात येणार आहेत. परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी भारतातील बांगलादेशाचे उच्चायुक्त रियाज हमीदुल्ला यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती समोर आली. डॉ. जयशंकर यांनी सामाजिक माध्यमांवर ‘ही भेट परस्पर संबंध पुढे नेण्यावर केंद्रित होती’, असे म्हटले.
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले