
‘गुढ्या उभारणे, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान आहे’, असे सांगत गुढीपाडवा हा ब्राह्मणांचा सण असल्याचे भासवून जाणीवपूर्वक हिंदूंची मने एकमेकांविरोधात कलुषित करण्याचा घाट घातला जातो. या जातीद्वेषमूलक प्रचाराला दाद लागू न देता हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडवा साजरा करून धर्माचरण करा ! तो शास्त्रशुद्धपणे साजरा करणे, हीच जात्यंधांना चपराक !
छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीची एक ध्वनीचित्रफीत दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर उपलब्ध असून ती https://youtu.be/MidlovIe72o?si=TnEDSYIkrCqw480v या लिंकवर आहे या लिंकमधील काही अक्षरे ‘कॅपिटल’ आहेत, याची वाचकांनी नोंद घ्यावी.
‘काशीविश्वनाथ सुसज्ज महामार्गा’च्या विकासाआड येणारी याचिका उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाकडून असंमत !
कल्पनेद्वारे नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये पालटणे !
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
अहंकार कि सत्याचा शोध ?