एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकाचा वाद
(एन्.सी.ई.आर्.टी. म्हणजे नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद)

नवी देहली – इयत्ता ८ वीच्या एन्.सी.ई.आर्.टी.च्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातील न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचारावरील मजकुरावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे.
NCERT Textbook Row ⚖️📚
“Keep 3 professors away from educational work funded by public money!”
– Order by the Supreme Court of IndiaThe direction reportedly came amid the controversy over the chapter on "corruption in the judiciary" in a Class 8 NCERT textbook.
PC: India… https://t.co/6XVAIJvjtL pic.twitter.com/gfxVR8at0N
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 11, 2026
केंद्र आणि राज्य सरकारांसह सार्वजनिक निधीवर चालणार्या सर्व शैक्षणिक संस्थांना एन्.सी.ई.आर्.टी.च्या सामाजिक शास्त्र अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. मिशेल दानिनो, तसेच त्यांचे २ सहकारी सदस्य यांना अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तक सिद्ध करण्याच्या कामापासून दूर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा