
१. आपण दुसरे धर्मगुरु, मार्गदर्शक बनून आणि धर्माविषयी निवाडा देणारे कोण ? उगाच या निरर्थक गोष्टीत वेळ वाया दवडू नका. ते मत देऊ नका. त्यापेक्षा स्वतःचे जीवन नियंत्रण करून तो वेळ शरीर आणि मनशुद्धी यांसाठी वापरा.
२. या पृथ्वीतलावर तो (ईश्वर) कितीही शक्तीमान असला, तरी कुणालाही कुणावर त्याचा धर्म आणि नियम पालन यांत पालट करण्याचा वा ते भंग करण्याचा अधिकार पोचत नाही. कुणालाही इतरांच्या आध्यात्मिक विषयांमध्ये उलथापालथ आणि घुसखोरी करण्याचा अधिकार नाही.
३. आपल्या धर्मतत्त्वांचा दबाव दुसर्यांवर आणण्याची कुणालाच अनुमती नाही; म्हणून जुलुम बळजोरीचे धर्मांतर कधीच स्वीकारले आणि सहन केले जाणार नाही.
– श्री.एम्.एस्.एम्. शर्मा
(साभार : जगद्गुरु श्री श्री चंद्रशेखर भारती यांची ‘सुवर्ण वचने’)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !