
क्षात्रतेज, शस्त्रशक्ती ही समाजाच्या केवळ राजकीय अंगाचाच नव्हे, तर सार्या समाज जीवनाचा प्राण होय. क्षात्रधर्म दुबळा झाला तर सारे धर्म, सारी शास्त्रे, सार्या कला, राष्ट्राचे जीवनचे जीवन बुडालेच म्हणून समजा. ज्याप्रमाणे पाया वाचून भव्य भवन, तसे सैन्यशक्तीवाचून साम्राज्य नुसत्या वार्याच्या वादळाने कोसळणारच !
(साभार : ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथातील सोनेरी पान पहिले : चाणक्य नीतीचा मूळ दंडक प्रथम शस्त्रबळ)
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ जुलैला रत्नागिरी येथे विशेष कार्यक्रम
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?