
‘ओंकार’ हत्तीचे पुन्हा एकदा वेत्ये (सावंतवाडी) गावात आगमन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार होत असलेल्या या हत्तीच्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि वन विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.’ (३.६.२०२६)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !
अलीकडचा इतिहास आणि मागमागचे ते पुराण म्हणून ‘इतिहास-पुराणेषु’ हा शब्दप्रयोग रूढ असणे !