स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘आजच्या जगातील धर्म’, हे निर्जीव विडंबनाच्या रूपाचे बनले आहेत. जगाला आज जर कशाची आवश्यकता असेल, तर ती चारित्र्याचीच आहे. निःस्वार्थी प्रेमाने ज्यांचे जीवन प्रज्वलित झाले आहे, अशा लोकांची आज जगाला आवश्यकता आहे. असे प्रेम ज्याच्या हृदयात असेल, त्याचा प्रत्येक शब्द वज्राप्रमाणे बलशाली होईल.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !