
धर्मशास्त्राला अभिप्रेत असलेली पुरुष संज्ञा पाहू.

एतावानेव पुरुषो यज्जयात्मा प्रजेति ह ।
विप्रा प्राहुस्तथा चैतद्यो भर्तासा स्मृताङ्गना ॥
– मनुस्मृति, अध्याय ९, श्लोक ४५
केवळ पुरुषाचे शरीर ‘एक शरीर’ हाच परिपूर्ण पुरुष नसून, तर भार्या (पत्नी) त्याचे शरीर, त्यांची अपत्ये मिळून एक पुरुष होतो.
‘वाजसनेय ब्राह्मण’ ग्रंथात ‘विवाहापूर्वी पुरुष अर्धाच असतो’, असे म्हटले आहे. विवाहानंतर त्यास पत्नी आणि संतती यांची प्राप्ती होते, असे म्हटले आहे. म्हणूनच वेदवेत्ते विद्वान ब्राह्मण ‘जो पती तीच भार्या’, असे म्हणतात. ‘पुरुष संस्कृती’ ज्याला म्हटली जाते ती, म्हणजे गृहस्थाश्रम आहे. ‘पती-पत्नी मुलेबाळे या सर्वांना ‘पुरुष संस्कृती’ असे नाव आहे’, जे शास्त्राला अभिप्रेत आहे.
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग.
वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !