
ढाका (बांगलादेश) : बांगलादेशातील कुरीग्राम जिल्ह्यातील राजाहाट उपजिल्ह्यातील जॉयदेब मलसाबारी गावात २६ जानेवारीच्या दिवशी ६२ वर्षीय मधु चंद्र शिल यांची भूमीच्या वादातून मुसलमानाकडून हत्या करण्यात आली.
62-year-old Hindu man, Madhu Chandra Shil, killed in Bangladesh over a land dispute. 🕊️
The perpetrator, Abed Ali, is in custody, but the pattern of violence remains deeply concerning.
How many more such incidents before the safety of minorities is guaranteed?
Extremism knows… https://t.co/SPSSEJXk34 pic.twitter.com/LaTUpMpd5E
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 29, 2026
मधु चंद्र शिल आणि त्यांचे शेजारी आबेद अली यांच्या कुटुंबामध्ये भूमीच्या सीमारेषेवरून दीर्घकाळापासून वाद चालू होता. २६ जानेवारीच्या दिवशी याच कारणावरून वाद वाढला. या वेळी मधु चंद्र यांना अली याच्याकडून जोरदार धक्का देण्यात आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आबेद अली याला अटक केली आहे. या प्रकरणात इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदूंना ठार मारण्यासाठी धर्मांध मुसलमानांना कोणतेही कारण चालते, हे लक्षात घ्या ! |
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान अधिकार्याच्या धार्मिक जाचामुळे हिंदु पोलीस निरीक्षकाची आत्महत्या !
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation