महर्षि जमदग्नि यांचे माहात्म्य ! 

ऋचिक ऋषि आणि सत्यवती यांचा प्रासादिक पुत्र म्हणून ‘जमदग्नि’ यांचा जन्म झाला. जमदग्नि हे जन्मत: अग्नीसमान अत्यंत तेजस्वी होते. त्यांना जन्मतःच विद्या प्राप्त झाल्या होत्या. ते धनुर्वेदात निपुण होते. त्यांनी अविश्रांत आणि अपार कष्ट घेतले. त्यामुळे त्यांची कीर्ती चारही दिशांत पसरली.

विमानशास्त्राचे जनक महर्षि भरद्वाज !

महर्षि भरद्वाज हे देवतांचे गुरु बृहस्पति यांचे पुत्र ! वैदिक ऋषींमध्ये महर्षि भरद्वाज यांचे स्थान अत्यंत उच्च आहे. त्यांनी आयुर्वेदासहित धनुर्वेद, राजनीतीशास्त्र, यंत्रसर्वस्व, अर्थशास्त्र, पुराण इत्यादी विषयांवर आधारित अनेक ग्रंथ लिहिले. ते शिक्षाशास्त्री, राजतंत्र मर्मज्ञ, अर्थशास्त्री, शस्त्रविद्या विशारद, आयुर्वेद विशारद, विधि वेत्ता, अभियांत्रिकी विशेषज्ञ आणि मंत्रद्रष्टा होते.

सनातन आणि सप्तर्षी !

‘युगानुयुगे काळाला धरून भगवंत अवतारी कार्य करण्यासाठी पृथ्वीवर येतच असतो. सध्या कलियुग चालू असल्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर हे श्रीविष्णूच्या ‘कल्कि’ अवताराच्या कार्याचाच एक अंश घेऊन भूमीवर अवतरले आहेत’, असे सप्तर्षी सांगतात. 

आपत्काळाच्या संदर्भात सप्तर्षींनी दिलेले ज्ञान !

परात्पर गुरु डॉक्टरांचे अवतारकार्य समजावतांना सप्तर्षी म्हणतात, ‘‘आम्ही परमगुरुजींच्या सांगण्यावरून आता पंचमहाभूतांना आज्ञा दिली आहे की, आता तुमचा खेळ पृथ्वीवर चालू करा; मात्र परमगुरुजींच्या भक्तांना मात्र अपाय (पीडा) होणार नाही, याचे भान ठेवा.’’ (सर्वत्र चालू असलेली नैसर्गिक आपत्तींची मालिका पहाता आता प्रत्यक्षातही पंचमहाभूतांचा प्रकोप झाला आहे, हे लक्षात येते ! – संकलक) १. जगात कितीतरी … Read more