नथुरामचा कबुली जबाब का जाळला ? – शरद पोंक्षे, प्रसिद्ध अभिनेते

नथुरामचा कबुली जबाब का जाळला गेला ? नथुराम गोडसेने जेव्‍हा पहिल्‍या दिवशी त्‍यांची जबानी दिली आणि न्‍यायाधीश तिथून निघून गेले. त्‍यानंतर तिथे उपस्‍थित असलेले पत्रकार जेव्‍हा बाहेर आले, तेव्‍हा त्‍यांच्‍यावर पोलिसांनी आक्रमण केले, त्‍यांना घेराव घातला. त्‍यांच्‍याजवळ असलेली सगळी कागदपत्रे, नथुरामचा जबाब हिसकावून घेण्‍यात आला.

कायद्याचे उल्लंघन करणार्‍या दोषी वाहनधारकांकडून ६८ लाख ५९ सहस्र ३६६ रुपयांचा दंड वसूल !

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्‍या वतीने १ ते ३१ मे या कालावधीत मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्‍या ५ सहस्र ६८९ दोषी वाहनांवर कारवाई करण्‍यात आली आहे.

मुंब्रा येथील फरार आरोपी शाहनवाज खान याला अलीबाग येथे अटक !

भ्रमणभाषमधील ‘ऑनलाईन’ खेळांच्‍या माध्‍यमातून अल्‍पवयीन हिंदु मुलांचे धर्मांतर करणारा मुंब्रा येथील मुख्‍य आरोपी शाहनवाज मकसूद खान याला ११ जून या दिवशी ठाणे पोलिसांनी अलीबाग येथून अटक केली आहे.

सामाजिक माध्‍यमातून जातीय-धार्मिक तेढ निर्माण केल्‍यास ५ वर्षांचा कारावास

१० जून या दिवशी शाहूपुरी पोलीस ठाण्‍यामध्‍ये शांतता समितीची बैठक घेण्‍यात आली. या बैठकीला शहरातील प्रतिष्‍ठित नागरिक, नगरसेवक आणि शांतता समितीचे सदस्‍य उपस्‍थित होते.

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे आपणा सर्वांचे दायित्व ! – उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे

‘छत्रपती शिवरायांच्या अवमान केला; म्हणून संबंधिताच्या विरोधात कारवाई करावी’, अशी मागणी नागरिकांनी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद होऊन कमाल प्रभूलकर याला अटक केली होती.

अल्‍पवयीन मुलाचे ५ वर्षे लैंगिक शोषण करणार्‍या तिघांना अटक !

ओळखीचा अपलाभ घेत ५ वर्षांपासून एका अल्‍पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करणार्‍या ३ कर्मचार्‍यांना देसाईगंज पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे येथे पालखी मार्गावर लावले चोरांच्‍या छायाचित्रांचे होर्डिंग्‍ज’ !

पालखीमध्‍ये होणार्‍या चोर्‍या आणि अन्‍य गैरघटना रोखण्‍यासाठी जे आरोपी आहेत, त्‍यांचे मोठे छायाचित्र चौकामध्‍ये, पालखी मार्गावर ‘होर्डिंग्‍ज’ उभारून पोलिसांनी लावले होते.

आळंदीत पोलिसांकडून वारकर्‍यांवर सौम्‍य लाठीमार !

संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या पालखी सोहळ्‍याचे ११ जून या दिवशी आळंदीमधून सायंकाळी प्रस्‍थान झाले; मात्र त्‍यापूर्वी मंदिर व्‍यवस्‍थापनाने घेतलेल्‍या एका निर्णयामुळे वारकरी आणि पोलीस यांमध्‍ये वाद झाला अन् पोलिसांनी वारकर्‍यांवर सौम्‍य लाठीमार केला.

साई टेकडीवर नेऊन मद्य पाजून आरोपी अत्‍याचार करायचे ! – पीडितेचा जबाब

मुख्‍य आरोपीने आपला व्‍हिडिओ वडिलांना पाठवण्‍याची धमकी देत अनोळखी व्‍यक्‍तींसमवेत हा प्रकार करण्‍यास भाग पाडल्‍याची तिची तक्रार आहे. तिच्‍या तक्रारीत नमूद एका मैत्रिणीने पीडितेची अल्‍पवयीन आरोपीसमवेत ओळख करून दिली.

भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे रिझवान सय्यद याच्याकडून छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख !

दोषींवर कारवाई न केल्यास जनआंदोलन करण्याची शिवप्रेमींची चेतावणी