संपूर्ण जग आरोग्‍यसंपन्‍न करून माणसाला मानसिक दौर्बल्‍यातून बाहेर काढणारे मंत्रसामर्थ्‍य !

‘जे कर्म करतो, त्‍या कर्माचे फळ आणि त्‍या फळापासून निर्माण होणारा संस्‍कार अन् त्‍या संस्‍कारातून पुन्‍हा कर्म’, ही सगळी चक्रे आहेत. केलेल्‍या कर्माचे फळ भोगल्‍याविना सुटका नाहीच.

आज असलेल्‍या कोजागरी पौर्णिमेचा इतिहास अन् महत्त्व !

कोजागरी पौर्णिमेला भगवान श्रीकृष्‍णाने वज्रमंडळात रासोत्‍सव साजरा केला’, असे श्रीमद़्‍भागवतात म्‍हटले आहे. या दिवशी चंद्र पृथ्‍वीच्‍या सर्वांत जवळ असतो आणि त्‍यामुळे तो मोठा दिसतो.

घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत चालू असलेल्या श्री दुर्गामाता दौडचा रत्नदुर्गावर समारोप

प्रत्येक हिंदुच्या मनात देशभक्ती, धर्मभक्ती, राष्ट्रभक्ती जागृत व्हावी आणि हिंदूंचे संघटन अधिकाधिक बळकट व्हावे, यासाठी रत्नागिरीकरांनी श्री दुर्गामाता दौडीला उदंड प्रतिसाद दिला.

९ देवी, ९ देवळे आणि ९ धार्मिक स्थळे असे ९ दिवस देवीच्या दर्शनाची राजापूरवासियांना मिळाली अनोखी संधी

या उपक्रमामुळे भाविकांना देवस्थानची महती आणि माहिती सांगण्यासह चित्रफितीच्या माध्यमातूनही हा अभिनव उपक्रम अनेक भाविकांपर्यत पोचवण्यात आला.

पावस (रत्नागिरी) येथे ग्रामदेवता श्री नवलादेवी मंदिरात सामूहिक शस्त्रपूजनाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी विजयादशमीच्या विजयीदिनी हिंदूंच्या मनातील शौर्याची भावना पुन्हा प्रज्वलित होण्याकरता सामूहिक शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदु धर्मामध्ये जन्माला आलो आहे आणि हिंदु धर्मातच मरेन ! – दानिश कनेरिया

कनेरिया जेव्हा पाक संघात खेळत होते, तेव्हा त्यांच्या सहकारी मुसलमान खेळाडूंकडून त्यांना इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर कनेरिया यांनी वरील उत्तर दिले.

छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणार्‍या जिजाऊंसारख्‍या मातांची आज आवश्‍यकता !

संस्‍कृती आणि संस्‍कार यांमुळेच देश घडतो, हे राजमाता जिजाऊ यांनीच आपल्‍याला शिकवले आहे.

देव, देश आणि धर्म यांची कोणत्याही प्रकारची विटंबना आम्ही सहन करणार नाही !

हे महिषासुरमर्दिनी, देश आणि धर्म यांवर आलेल्या प्रत्येक संकटाचा निकराने प्रतिकार करून ते परतवून लावण्यासाठी तूच आम्हाला बळ प्रदान कर.

Tulsi Vivah : तुळशी विवाह

तुलसीदेवीला प्रार्थना करून तिला वंदन करावे. पूजनीय आणि वंदनीय अशी तुळस पवित्र, गुणकारी अन् औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते.