बाबा राम रहिम यांच्या सिरसा डेरा (हरियाणा) येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त

डेरा सच्चा सौदाच्या येथील डेर्‍यामधून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत. यात रायफल, रिव्हॉल्वर, पिस्तुल आदी शस्त्रांचा समावेश आहे.

पितृपक्षातील श्राद्ध !

हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय.

अखिल भारतीय आखाडा परिषद ११ भोंदू संतांची नावे घोषित करून त्यांच्यावर बहिष्कार घालणार !

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना शिक्षा झाल्यानंतर अखिल भारतीय आखाडा परिषदने ११ जणांना भोंदू संत ठरवले आहे. या ११ जणांच्या नावांची सूची १० सप्टेंबरला प्रयाग येथील बाघंबरी मठात होणार्‍या बैठकीत उघड करण्यात येणार आहे.

जोशीमठ (उत्तराखंड) येथे शिखांनी मुसलमानांना ईदच्या दिवशी गुरुद्वारामध्ये नमाजपठण करू दिले !

एक आठवड्यापासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे उत्तराखंडच्या चमोलीमधील जोशीमठचा काही भाग जलमय झाला आहे. यामुळे बकरी ईदच्या दिवशी मुसलमानांना मैदान उपलब्ध झाले नाही.

हिंदूंनो, उठा, जागे व्हा ! तुमचा धर्म आणि संस्कृती धोक्यात आहे, त्याचे रक्षण करा ! – फ्रान्सुआ गोतिए

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नायक नसून ते संपूर्ण जगाचे महानायक आहेत. ते एक महान योद्धा, आध्यात्मिक आणि दूरदृष्टी असणारे होते. त्यांनी सर्व हिंदूंचे संघटन केले, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे; पण आज हिंदूच हिंदूंचे वैरी झाले आहेत.

वर्ष २०१७ च्या चातुर्मासातील काही शुभ आणि अशुभ योग, त्यांचे परिणाम अन् या काळातील साधनेचे महत्त्व

या काळात काही ग्रहांचे योग शुभ असल्याने देवाने आपल्यावर कृपेचा वर्षाव केला आहे.

पाश्चा्त्त्यांच्या पद्धतीनुसार मैत्री दिन साजरा न करता पर्यावरण आणि दुर्गसंवर्धन करणारे नेरूळ येथील धर्माभिमानी !

पाश्चात्त्य संस्कृतीच्या नादी लागून मैत्री दिन साजरा करण्यापेक्षा मानवाचा खरा मित्र असलेला निसर्ग आणि स्वराज्याचे शिलेदार दुर्ग यांच्या विषयी कृतज्ञतेची जाणीव बाळगून वृक्षारोपण आणि स्वच्छता करण्यात आली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now