‘एक दिवा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी’ अभियान

दीपोत्सवात १००१ दिव्यांची आरास करण्यात आली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येकाने घरोघरी आरास केली होती.

Insufferable Narakasura Pratima-Dahan In Goa : नरकासुर प्रतिमदहन प्रथेमधील ध्वनीप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले त्रस्त !

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पोलीस, तालुक्यांच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी अधिकार देऊनसुद्धा ते झालेच !

उद्या १४ नोव्‍हेंबरला असलेल्‍या बलीप्रतिपदेच्‍या निमित्ताने…

बळीराजाच्‍या उदाहरणातून शिकून आपण सर्वांनी ईश्‍वराप्रती शरणागती वाढवूया. मनुष्‍याकडे सर्वकाही असले, तरी अहंकारामुळे तो सर्वकाही गमावून बसतो. यासाठीचा उत्तम उपाय म्‍हणजे शरणागती !

जानेवारी २०२४ मध्ये श्रोत्यांना अनुभवायला मिळणार प्रभु श्रीरामचंद्र यांचे जीवनचरित्र !

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्यावाचस्पती राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा यांच्या ओघवत्या दिव्य वाणीतून जणू प्रभु श्रीराम रत्नागिरीत अवतरणार आहेत.

Diwali : भाऊबिजेच्या निमित्ताने बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातन संस्थेचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवून अनोखी ओवाळणी द्या !

भगिनीच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवून तिला जीवनात आमूलाग्र पालट करणार्‍या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवणे आणि त्यातील अमूल्य माहिती वाचण्यास प्रवृत्त करणे, यांपेक्षा अन्य श्रेष्ठ ओवाळणी कोणती असेल ?

Javed Akhtar on Hindu Culture : हिंदु संस्कृतीमुळेच भारतातील लोकशाही टिकून आहे !

एकीकडे हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला हिंसक ठरवायचे आणि दुसरीकडे ‘हिंदु संस्कृती सहिष्णु आहे’, असे म्हणायचे’, हा जावेद अख्तर यांचा संधीसाधूपणाच होय.

‘गो सेवा संघ रत्नागिरी’ने आयोजित केलेला ‘वसुबारस’ कार्यक्रम उत्साहात साजरा

भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक गोमातेला हक्काचे घर मिळवण्यासाठी गो सेवा संघ प्रयत्नशील आहे. त्यासाठी जमीन आणि आर्थिक गोष्टींची तडजोड करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे.

रामललाच्या मंत्राक्षता रत्नागिरी जिल्ह्यात येणार

मंत्राक्षता थेट अयोध्येतून संपूर्ण देशात वितरित करण्याचा कार्यक्रम ५ नोव्हेंबरला अयोध्येत झाला. त्यासाठी देशभरातून विश्व हिंदु परिषदेच्या विविध प्रांतांचे कार्यकर्ते अयोध्येत एकत्र आले होते.

महाराष्‍ट्रातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्‍या दक्षिणायन किरणोत्‍सवाचे आध्‍यात्मिक महत्त्व !

कोल्‍हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवी हे महाराष्‍ट्रातील प्रमुख साडेतीन शक्‍तीपिठांपैकी एक महत्त्वपूर्ण शक्‍तीपीठ आहे. या लेखाच्‍या पूर्वार्धात ९ नोव्‍हेंबर या दिवशी आपण किरणोत्‍सव चालू असतांना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया जाणून घेतली. आज त्‍यापुढील भाग पाहूया.

Chhath Pooja : बंदीच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास देहली उच्च न्यायालयाचा नकार  

कारखान्यांचे रासायनिक पदार्थ, तसेच अन्य प्रदूषणकारी कचरा नदीत सोडण्यात येत असल्यामुळेच यमुना नदीची ही स्थिती झाली आहे. त्यावर उपाय काढण्याऐवजी पूजेवर बंदी घालणारे आम आदमी पक्षाचे सरकार जनताद्रोही आणि हिंदुद्रोहीच !