फोंडा येथील जामिया मकबोलीया विद्यालयात विद्यार्थिनींचा विनयभंग : दोषींवर कारवाईची मागणी

अशाने महिलांच्या सुरक्षिततेविषयी जनमानसात प्रश्‍नचिन्ह निर्माण होणे साहजिकच आहे !

गोव्यात महाविद्यालयांना प्रत्यक्ष वर्ग चालू करण्यास शासनाची अनुमती

गोव्यात महाविद्यालयांना प्रत्यक्ष वर्ग चालू करण्यास असलेले निर्बंध शासनाने उठवल्याने महाविद्यालये आता प्रत्यक्ष वर्ग चालू करू शकणार आहेत.

गोव्यातून पुण्यात आलेला विदेशी मद्याचा साठा जप्त !

महाराष्ट्रात गोवा राज्यातील मद्यविक्रीस प्रतिबंध आहे. तरीही अवैधरित्या मद्याची वाहतूक करण्यात आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एकनाथ लोके याला मुंबई दारूबंदी कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.

सत्तरी तालुक्यात आलेल्या महापुरामध्ये नाणूस येथील गोशाळेतील ४२ गोवंशियांचा मृत्यू, तर २४ गोवंश गायब !

या महापुरात वाचलेली वासरे आपल्या आईसाठी हंबरडा फोडत आहेत. या महापुरात गोशाळेची १५ लाख रुपयांची हानी झाली आहे.

मेदिनीय (राष्ट्रीय) ज्योतिषात राक्षसगणी नक्षत्रांची भूमिका महत्त्वाची ठरते ! – राज कर्वे, ज्योतिष विशारद, गोवा

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘ऑनलाईन ज्योतिष कट्टा व्याख्यानमाले’त ‘राक्षसगणी नक्षत्रांची वैशिष्ट्ये’ या विषयावर व्याख्यान सादर !

गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी प्रामाणिकपणे कधी केला का ?

गोवा मुक्तीच्या साठीनंतर आपल्या हाती काय पडले ?

गोव्यातील भाजपचे नेते राजेंद्र आर्लेकर हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी, तर पी.एस्. श्रीधरन् पिल्लई गोव्याचे नवे राज्यपाल

भाजपचा सर्वसाधारण कार्यकर्ता उच्च पदापर्यंत पोचू शकतो हे स्पष्ट झाले ! – राजेंद्र आर्लेकर

लाडफे (डिचोली) येथील धबधब्याच्या ठिकाणी मद्यपान, कचरा आदींमुळे ग्रामस्थांनी पर्यटकांना रोखले

जनतेमध्ये भोगवाद प्रचंड बोकाळल्यामुळे परिस्थितीचे भान न ठेवता अशी कृत्ये केली जातात !

गोव्यातील संचारबंदी आणखी वाढणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राज्यात सध्या लागू असलेल्या संचारबंदीमध्ये आणखी काही दिवस वाढ केली जाणार आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

कवळे (फोंडा) येथील श्री शांतादुर्गा संस्थानच्या नावाने उस्मानाबाद (महाराष्ट्र) येथे बनावट संकेतस्थळ आणि अधिकोषात खाते उघडून पैसे उकळल्याचे उघड

श्री शांतादुर्गा देवस्थानने महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारे देणग्या स्वीकारण्यासाठी नियुक्त केलेले नाही.