संघकार्य वाढवण्याचा संकल्प ‘हिंदु रक्षा अधिवेशनात’ करायचा आहे !
‘भारतमाता की जय संघा’च्या वतीने २२ ऑगस्टला होणार्या पणजी येथील ‘हिंदु रक्षा अधिवेशना’च्या निमित्ताने…
‘भारतमाता की जय संघा’च्या वतीने २२ ऑगस्टला होणार्या पणजी येथील ‘हिंदु रक्षा अधिवेशना’च्या निमित्ताने…
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी रूचिका कटयाल यांनी ही माहिती दिली.
धारबांदोडा येथे शैक्षणिक संस्था स्थापन करणार
ही स्थिती गोवा पोलिसांसाठी लज्जास्पद ! असे उत्तर न्यायालयात द्यायला संबंधितांना लाजही कशी वाटली नाही ? असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?
कळंगुट पोलिसांना १९ ऑगस्ट या दिवशी कांदोळी समुद्रकिनार्याच्या ‘पार्किंग’च्या जागेत ३० ते ३५ वर्षांच्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्याचप्रमाणे शिवोली येथे २ विदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
गोव्यात राजकीय स्वार्थ लोलुपतेमुळे संकटात येऊ घातलेल्या हिंदु समाजासमोरील आव्हाने आणि त्या अनुषंगाने करावयाचे परिणामकारक दूरगामी उपाय, अशा गोष्टींवर उहापोह होऊन या ‘हिंदु रक्षा अधिवेशना’त महत्त्वाचे ठराव पारित करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना व्यवस्थापनाशी निगडित सुकाणू समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.
गोव्यातील ५ ते १७ वर्षे वयोगटातील ६६.६ टक्के मुलांमध्ये ‘कोरोना ॲन्टीबॉडीज’ आढळल्या आहेत. आरोग्य खात्याच्या ‘इंटीग्रेटेड डिसीझीस सर्व्हेलन्स’ कार्यक्रमांतर्गत ‘पीडियाट्रिक सिरो’ सर्वेक्षणात हे आढळून आले.
गोवा विद्यापिठात शिकत असलेली अफगाणिस्तानची विद्यार्थिनी फयेझा अक्शरे हिचा दावा
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री करणारे किंवा वापर करणारे यांच्यावर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस आणि संबंधित यंत्रणा दंडात्मक कारवाई करणार आहे.