हिंदुद्वेषी फेसबूकला वैध मार्गाने विरोध करा !
हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु अधिवेशन’, तसेच ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘सनातन प्रभात’ आणि सनातनचे ‘सनातन शॉप’ ही फेसबूक पाने फेसबूककडून बंद (अनपब्लिश) करण्यात आली आहेत.
हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु अधिवेशन’, तसेच ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘सनातन प्रभात’ आणि सनातनचे ‘सनातन शॉप’ ही फेसबूक पाने फेसबूककडून बंद (अनपब्लिश) करण्यात आली आहेत.
केरळ उच्च न्यायालयाने शिष्यवृत्तीत मुसलमान विद्यार्थांना ८० टक्के, तर लॅटीन कॅथोलिक अन् धर्मांतरित ख्रिस्ती यांना २० टक्के आरक्षण देण्याचा केरळ सरकारचा आदेश रहित केला.
सौदी अरेबियाच्या इस्लामशी निगडित खात्याचे मंत्री डॉ. अब्दुल्लातिफ बिन अब्दुलअजीज अल-शेख यांनी घेतलेल्या निर्णयानुसार मशिदींवर जे भोंगे लावले जातात, त्यावर प्रतिबंध आणण्यात आला आहे.
उत्तरप्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील ६८३ मदरशांमधील जवळपास ३०० मदरशांमध्ये घोटाळा झाला आहे. येथे शिक्षक आणि कर्मचारी यांच्या नियुक्तीविषयी खोटी माहिती देण्यात आली आहे. काही मदरसे केवळ कागदावर असून प्रत्यक्षात तेे अस्तित्वात नाहीत.
जयपूरच्या सांगानेर भागात पोलीस आणि प्रशासन यांनी मंदिरांवरील भोंगे वाजवण्यावर बंदी घातली आहे. याचा भाजपचे स्थानिक आमदार आणि जयपूर शहराचे माजी महापौर अशोक लाहोटी यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून जाब विचारला आहे.
‘इंडियन मेडीकल असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. जॉनरोज ऑस्टीन जयलाल यांनी एका मुलाखतीत कोरोना संसर्गाचा प्रकोप न्यून होत चालल्याचे श्रेय वैद्यकीय सुविधा, डॉक्टर्स, कोविड योद्धे यांना न देता येशू ख्रिस्ताला दिले आहे.
भगवान श्रीरामासह माता सीता आणि रामायणातील अन्य श्रद्धास्थाने यांना निर्माता आणि दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी त्यांच्या ‘रामयुग’ या ‘वेब सिरीज’मधून आधुनिक पद्धतीने साकारण्याचा अश्लाघ्य प्रकार केला आहे.
रतलाम (मध्यप्रदेश) येथील आदिवासीबहुल भागात कोरोना जागरूकता पथकातील एका परिचारिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना आहाराविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणार्या पुस्तिका वाटल्या.
एन्.सी.ई.आर्.टी.च्या ५ वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील मेरीगोल्डच्या युनिट ८ मधील ‘द लिटिल बुली’ या धड्यात खोडकर मुलाला ‘हरि’ हे भगवान विष्णूचे नाव देण्यात आले असून त्याद्वारे देवतेचा अवमान करण्यात येत आहे.
मोगा (पंजाब) येथे वायूदलाचे मिग २१ हे लढाऊ विमान कोसळून झालेल्या अपघातात वैमानिक अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला.