आता निधर्मीवादी गप्प का ?

फलक प्रसिद्धीकरता

मशिदीमध्ये जाणार्‍या महिलांची इमामांकडून छेड काढली जाते किंवा त्यांच्या अनुयायांकडून बलात्काराचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मुसलमान महिला मशिदीमध्ये जात नाहीत, असे विधान राष्ट्रीय मंचचे जिल्हा संयोजक आणि देवबंदचे मौलाना राव मुशर्रफ यांनी केले.