गोवंश तस्करी प्रकरणातील आरोपींना एम्.पी.डी.ए. कायद्याच्या अंतर्गत तुरुंगात डांबा ! – शिवसेनेचे आमदार नीलेश राणे
गोवंश तस्करी आणि गोहत्या यांविषयी गुन्हेगार असणार्या आरोपींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात यावी.