रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
‘हिंदु राष्ट्र निश्चितच येणार आहे’, असा विश्वास बळावला. अत्यंत आनंदाची अनुभूती आली. येथे पुन्हा येण्याची उत्कट इच्छा जागृत झाली. आश्रमात कसलीच त्रुटी दिसली नाही.
‘हिंदु राष्ट्र निश्चितच येणार आहे’, असा विश्वास बळावला. अत्यंत आनंदाची अनुभूती आली. येथे पुन्हा येण्याची उत्कट इच्छा जागृत झाली. आश्रमात कसलीच त्रुटी दिसली नाही.
मृत्यू आला, तर अंतिम क्षणी मुखात देवाचे नाव पाहिजे’, या विचाराने मी भूल देण्यापूर्वी नामजप सतत करत होतो. नामजप करतांना ‘भूल कधी चढली’, हे मला समजलेही नाही.
मार्गशीर्ष कृष्ण नवमी (५.१.२०२४) या दिवशी आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांचा ६४ वा वाढदिवस आहे. त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
युगांमागूनी युगे चालली गुरुदेवा, करावी तव प्रीतीची आराधना । सदा अनुसंधानात रहावे तुमच्या, श्वासागणिक तव प्राप्तीची याचना ।। १ ।।
साधनेतील आरंभीचा उत्साह, न ती तळमळ उरे अंतरी । तरी गुरुदेवा, हात देता पदोपदी, तव कृपे साधनेचा दीप तेवे हृदयमंदिरी ।। २ ।।
‘२७ ते ३०.९.२०२३ या कालावधीत आम्हाला गुरुमाऊलींच्या कृपेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या दर्शनाची सुवर्णसंधी लाभली. आश्रमाचे साक्षात् भूवैकुंठात झालेले परिवर्तन पाहून आम्हाला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले.
रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात जायचे आहे कळल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली. त्या वेळी मला जाणवले, ‘गुरुदेवांच्या कृपेने साधकांच्या मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते. ते साधकांकडून अधिकाधिक प्रार्थना करून घेतात आणि साधकांची भावभक्ती वाढवतात.’
एवढ्या जोरात पडूनही मला कुठेही फारसे लागले नाही. तेव्हा ‘आश्रमातील सात्त्विक भूमी ही कापसाची लादीच आहे आणि मी पडत असतांना प.पू. गुरुदेवांनीच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच) मला अलगद झेलले’, असे मला जाणवले.
नामजप करण्यासाठी खोलीत बसल्यावर श्री गुरुदेवांना शरण गेले. तेव्हा त्यांनी माझ्या मनात विचार दिला, ‘तुला येथून शिकून पुढे जाण्यासाठी शिबिर आयोजन करण्याची संधी मिळाली आहे.’
माझे मन एकाग्र होऊन एका क्षणात निर्विचार झाले. नंतर ‘एक पोकळी निर्माण झाली. मी त्या पोकळीत आत आत जात आहे’, असे मला वाटत होते.
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची अमृतमय वाणी ऐकल्यानंतर वातावरणात पालट होतात. यावरून ‘त्या साक्षात् भूदेवी आहेत’, हे अनुभवायला मिळते आणि पुष्कळ कृतज्ञता वाटते.