क्रूर मोगलांचे उदात्तीकरण करणारे चित्रपट आणि त्यांचे प्रायोजक यांवर हिंदूंनी बहिष्कार घालायला हवा ! – अधिवक्ता सुभाष झा, सर्वोच्च न्यायालय

‘दी एम्पायर : क्रूर इस्लामी आक्रमकांचे गुणगान’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

फरिदाबाद (हरियाणा) येथे ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या ‘श्री गणपति’ विषयावरील मार्गदर्शन आणि सामूहिक ‘अथर्वशीर्ष पठण’ यांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद

मराठी भाषेतील या कार्यक्रमाचा लाभ फरिदाबाद आणि महाराष्ट्र येथील जिज्ञासूंनी घेतला.

आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या सामूहिक नामजपामुळे जिज्ञासूंना आली चैतन्याची अनुभूती !

‘या नामजपामुळे पुष्कळ शांत वाटून आनंद जाणवला’, असे अनेकांनी कळवले.

शासन कसे असावे, याचा आदर्श पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याकडून शासनकर्त्यांनी घ्यावा ! – श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे १३ वे वंशज

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ धर्मसंवादाचे आयोजन

हिंदुद्वेषी दुष्प्रचार रोखण्यासाठी वैचारिक चर्चा करून धर्माचे रक्षण करायला हवे ! – मनीषा मल्होत्रा, जागतिक युवा समन्वयक, ‘इनफिनिटी फाऊंडेशन’

या कार्यक्रमामध्ये ‘इनफिनिटी फाऊंडेशन’च्या जागतिक युवा समन्वयक मनीषा मल्होत्रा आणि ‘एपिलोग न्यूज चॅनेल’चे अध्यक्ष अधिवक्ता टिटो गंजू यांनी मार्गदर्शन केले.

‘हिंदुत्व का श्रेष्ठत्व !’ या विषयावर विशेष इंग्रजी भाषेतून ‘ऑनलाईन’ परिसंवाद !

हिंदु धर्माची महती अनन्यसाधारण आहे. अनेक विदेशी लोकांनी हिंदु धर्माच्या आधारे स्वत:ची शारीरिक आणि मानसिक त्रासांतून मुक्तता करून घेतली, त्यामुळे अनेक विदेशी लोक हिंदु धर्म स्वीकारत आहेत.

मराठी, हिंदी, कन्नड, इंग्रजी आणि मल्ल्याळम् भाषिक १५ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंनी घेतला उपक्रमाचा लाभ !

हिंदु जनजागृती समितीकडून ‘बालसंस्कार’ संकेतस्थळावरून श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त घेण्यात आली ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा !

तथाकथित पुरोगाम्यांच्या फसवणुकीला बळी न पडता भक्तांनी श्री गणेशमूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करावे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव – दुष्प्रचार आणि धर्मशास्त्र !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

‘हिंदु-विरोधी प्रचार का वैश्विक षड्यंत्र !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

वार, दिनांक आणि वेळ : बुधवार, १ सप्टेंबर २०२१, रात्री ७ वाजता

श्रीकृष्ण जयंतीनिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ‘ऑनलाईन’ प्रवचने

२५ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील देहली, गुरुग्राम, नोएडा आणि फरिदाबाद येथे ‘ऑनलाईन’ प्रवचने अन् भगवान श्रीकृष्णाचा सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते.