सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘वाढदिवस’ या शब्‍दाचा सूक्ष्मातून सांगितलेला अर्थ !

‘आश्विन कृष्‍ण षष्‍ठी (२७.१०.२०२१) या दिवशी माझा वाढदिवस होेता. त्‍या दिवशी सकाळी उठल्‍यावर मी सूक्ष्मातून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी नमस्‍कार केला. त्‍या वेळी परात्‍पर गुरुदेवांच्‍या कृपेमुळेच माझे त्‍यांच्‍याशी सूक्ष्मातून अनुसंधान साधले गेले. तेव्‍हा आमच्‍यात पुढील संभाषण झाले.

भारत, हिंदु समाज आणि पंतप्रधान यांच्‍याविषयी द्वेष पसरवणार्‍या ‘बीबीसी न्‍यूज’वर कठोर कायदेशीर कारवाई करा ! 

सर्वोच्‍च न्‍यायालयाने गुजरात दंगल प्रकरणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन वेळा ‘क्‍लीन चीट’ दिलेली असतांना ‘बीबीसी न्‍यूज’ने ‘इंडिया द मोदी क्‍वेश्‍चन’ हा माहितीपट बनवला.