सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप करतांना श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे यांना आलेल्या अनुभूती

‘नागदेवता माझ्या डोक्यावर फणा धरून रक्षणासाठी उभी आहे.’ मला कधी कधी शेषशायी श्रीविष्णूचे दर्शन श्री लक्ष्मीसहित होते. तेव्हा मी श्री लक्ष्मीमातेला ‘माते, तुझे हात चेपून देऊ का ? युगानुयुगे तू सेवेत आहेस. तू अव्याहतपणे सेवा करतेस’, असे विचारतो.

कर्नाटकमध्ये हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी आयोजित केलेल्या सामूहिक नामजपाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बेंगळुरू (कर्नाटक) – २६ नोव्हेंबर या दिवशी तुळशीविवाहाच्या निमित्ताने दुपारी २.३० वाजता ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन करण्यात आले.

सतत भावावस्थेत असल्याने ‘कोरोना’सारख्या संकटाच्या वेळीही निश्‍चिंत आणि स्थिर असणार्‍या श्रीमती शुभा (स्मिता) राव !

माझा सतत नामजप चालू असतो. मला घरात एकटे वाटत नाही. घरात प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) अस्तित्व जाणवते. ते मला सूक्ष्मातून म्हणतात, ‘तू एकटी नाहीस. मी तुझ्या समवेत आहे.

यज्ञवेदीची भूमी शेणाने सारवतांना शरिराला गार संवेदना जाणवणे, पांढर्‍या रंगाच्या दैवी गायीचे दर्शन होणे अन् ‘दुसर्‍या दिवशी ऋषियाग असून तो गोलोकाशी संबंधित आहे’, असे समजणे

८.१.२०१९ या दिवशी दुपारी तीन साधिका रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील यज्ञवेदीच्या ठिकाणची भूमी शेणाने सारवत असल्याचे मी पाहिले.

जयाचे दर्शन समाधाना ठाव, तयाचेची नाव ‘तीर्थराज’ ।

परि ते संन्यासे फेकूं पाहे दूर । तोचि पुन्हा संन्यासाचा भार ।
आपुल्याची ठायी आहे योगसुख (ते तू दिलेस देवा) ॥