‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी झालेले सातारा येथील वाचक, जिज्ञासू आणि हितचिंतक यांना आलेल्या अनुभूती

‘१९ आणि २०.१२.२०२० या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील जिज्ञासूंसाठी सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी सातारा येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत, तसेच त्यांना आलेल्या अनुभूती यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७३ वर्षे) यांनी साधकांची आठवण काढल्यावर किंवा साधकांना होणार्‍या त्रासाविषयी त्यांना सांगितल्यावर साधकांचा त्रास न्यून होणे

‘पू. बाबांची साधकांवर असलेली प्रीती’, ‘त्यांचा त्रास लवकर न्यून व्हावा’, अशी तळमळ आणि आध्यात्मिक स्तरावर उपाय करण्याची अफाट क्षमता’ माझ्या लक्षात आली.

सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया नीलकंठ दीक्षित यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती

पू. (श्रीमती) विजया नीलकंठ दीक्षित यांच्या संतसन्मान सोहळ्याला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली आणि जे अनुभवता आले, ते प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो.

६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. लतिका पैलवान (वय ६४ वर्षे) यांचा ‘गुरुमाऊली होऊ कशी उतराई मी तव चरणी’ हे कथन करणारा साधनाप्रवास !

मूळच्या सोलापूर येथील सौ. लतिका पैलवान सध्या फोंडा (गोवा) येथे वास्तव्यास आहेत. या लेखात त्यांनी कृतज्ञताभावाने लिहिलेला साधनाप्रवास पाहूया.

अमेरिकेत वास्तव्याला आल्यावरही गुरुमाऊलीची कृपा अनुभवणार्‍या सौ. मीना प्रवीण पटेल !

येथे आल्यावर ‘ईश्वरकृपेनेच मी नोकरी करत आहे’, असे मला वाटते. नोकरीच्या ठिकाणी ‘मी सनातनच्या आश्रमातच आले असून तिथे असणारे अन्य कर्मचारी साधकच आहेत’, असे मला वाटते.

वाराणसी येथील सेवाकेंद्राच्या प्रांगणात उगवलेले वैशिष्ट्यपूर्ण पेरूचे झाड !

या पेरूच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला अनेक ठिकाणी एकाच जागी ४ ते ५ पेरू लागतात आणि एकाच फांदीला अनेक पेरू एका ओळीत लागतात.

बुद्धीचा वापर, हेच ज्ञानयोगानुसार साधना करतांना प्रगती जलद न होण्याचे कारण !

ज्ञानयोगामध्ये ‘का ? कशासाठी ?’ या प्रश्नांच्या माध्यमातून ज्ञान मिळवणे आवश्यक असते. त्यासाठी बुद्धी सतत कार्यरत असते. त्यामुळे बुद्धीलय होण्यास अधिक वेळ लागतो.

वाईट शक्ती आक्रमण करून ताप कशा आणू शकतात, तसेच निर्गुणातून आक्रमण करून स्वतःचे स्थान आणि आवरण कशा जाणवू देत नाहीत, हे लक्षात येणे

एखाद्या दूरच्या व्यक्तीवर नामजपादी उपाय करण्यासाठी तिचे स्मरण करून आध्यात्मिक स्तरावर उपाय केल्यास त्या व्यक्तीवर उपाय होणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करतांना श्री. अरुण कुलकर्णी यांना स्वतःत आणि त्यांच्या पत्नीत जाणवलेले पालट !

श्री. अरुण कुलकर्णी आणि त्यांची पत्नी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आल्यावर साधना करत असतांना त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

स्वतःच्या आचरणातून सर्वांसमोर आदर्श ठेवणारी एकमेवाद्वितीय गुरुमाऊली !

सौ. साक्षी नागेश जोशी यांना परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती