दळणवळणबंदीचे उल्लंघन केल्यास होऊ शकतो ६ मासांचा कारावास
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांमध्ये ‘लॉकडाऊन’ (दळणवळणबंदी) करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांमध्ये ‘लॉकडाऊन’ (दळणवळणबंदी) करण्यात आले आहे.
अनेक राज्यांनी दळणवळणावर बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने करदात्यांच्या दृष्टीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी २४ मार्चला वस्तू आणि सेवा (जी.एस्.टी.) अन् आयकर परतावा यांविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केली.
कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी राज्यातील शहरी भागांत कलम १४४ लागू होते. २२ आणि २३ मार्चला मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडल्याने शेवटी राज्यशासनाने ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा कठोर निर्णय घेतला….
२०२० या वर्षाच्या गुढीपाडव्याला हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लक्ष ५३ सहस्र १२२ व्या वर्षाचा आरंभ होत आहे.
गुढी ब्रह्मांडातील प्रजापति देवतेच्या लहरी, ईश्वरी शक्ती आणि सात्त्विकता स्वत: ग्रहण करते अन् इतरांच्या लाभासाठी त्या सर्वांचे प्रक्षेपण करते.
‘भारतीय परंपरेनुसार चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजे गुढीपाडवा हा नववर्षाचा आरंभ होय ! या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून, गुढीचे पूजन करून नववर्षाचे स्वागत केले जाते.
१ जानेवारीला नव्हे, तर भारतीय संस्कृतीनुसार नववर्षारंभ गुढीपाडव्याला साजरा करा !
हिंदु धर्मातील सण, उत्सव आणि व्रते यांविषयी धर्मशास्त्र शिकवणारा सनातनचा ग्रंथ !
‘सध्या समाज, राष्ट्र आणि विश्व यांच्यावर कोरोना साथीचे संकट ओढवले आहे. काही काळापूर्वी देशभर पेटलेल्या दंगली, धार्मिक विद्वेष आणि देशविरोधकांचे ऐक्य, तसेच आता उद्भवलेली विषाणूची साथ या स्थुलातून दिसणार्या घटना भावी भीषण संघर्षाचे आव्हान सांगणार्या आहेत.
छत्री डोक्यावर आहे तोपर्यंत तिला किंमत नसते. ती बाजूला केल्यावर उन्हाची तिरीप लागते, तेव्हा तिची किंमत कळते.