कोणत्याही पक्षाचे सरकार बँकेत होणारे घोटाळे रोखत नाही. याला उत्तर एकच आणि ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !

महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये को-ऑपरेटिव्ह (सहकारी) अधिकोषांचे (बँकांचे) घोटाळे मोठ्या प्रमाणात समोर आले आहेत. या घोटाळ्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

एका राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असतांना पोलीस, प्रशासन आणि सरकारी यंत्रणा काय करत होत्या ? हे अतिक्रमण वाढण्यास उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर देशद्रोहाबद्दल कठोर कारवाई करणे आवश्यक !

घुसखोरांनी प्राचीन मंदिरांच्या भूमींवर उघडपणे अतिक्रमण केले आहे. त्यांनी सर्वाधिक अतिक्रमण वैष्णव मठांच्या भूमींवर केले आहे.

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

‘धर्मांध जेथे अल्पसंख्यांक असतात, तेथे ते बहुसंख्यांकांना त्रास देऊन स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि जेथे ते बहुसंख्य असतात, तेथे ते अल्पसंख्यांकांचा वंशसंहार करतात अन् जेथे सगळेच धर्मांध असतात, तेथे ते एकमेकांनाच ठार करतात !’

स्वतः कॉपी (नक्कल) करणारे शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून कधी रोखतील का ?

कॉपी करण्यासाठी भ्रमणभाष संच, इंटरनेट, ‘ब्लू टूथ’ आदी आधुनिक उपकरणांचा वापर करण्यात आला. ही उपकरणे २५ जणांना दीड कोटी रुपयांना विकण्यात आली.

केरळमधील मोपल्यांच्या दंगली हा ‘जिहाद’च होता ! – अधिवक्ता कृष्ण राज, केरळ उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय

‘हिंदु-मुसलमान ऐक्यासाठी’ हिंदूंनी हे अत्याचार सहन करावेत’, यांसारखी अनेक धक्कादायक वक्तव्ये मोहनदास गांधी यांनी केली. मोपला दंगली हा ‘जिहाद’चाच एक भाग होता, किंबहुना दंगलखोरांनीही हा ‘जिहाद’ असल्याचे मान्य केले होते.’

विदेशी गांडुळापासून बनवलेले गांडूळ खत वापरू नका !

विदेशी गांडुळांच्या विष्ठेत पारा, शिसे यांसारखे विषारी धातूंचे अंश असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. हे विषारी अंश गांडूळ खतावर पिकवलेल्या पिकांच्या माध्यमातून मानवी शरिरात प्रवेश करू शकतात. यामुळे विदेशी गांडुळांपासून बनवलेले गांडूळ खत वापरणे धोकादायक आहे.

लागवड करतांना पहिल्या प्रयत्नात यश आले नाही, तरी निराश होऊ नये !

‘भाजीपाला लागवड करतांना काही वेळा पहिल्याच प्रयत्नात यश आले नाही,’ असे होऊ शकते. अशा वेळी निराश न होता ‘आपले काही चुकले आहे का ?’, हे शोधावे.

पोलीस नव्हे, तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गरबा मंडपात मुसलमान तरुणांना केला विरोध !

‘उज्जैन येथील गरबा कार्यक्रमामध्ये घुसलेल्या ३ मुसलमान तरुणांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून चोपले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची सुटका करून पोलीस ठाण्यात नेले; मात्र ‘पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता रात्रीच तिन्ही तरुणांना सोडून दिले !’

सनातन धर्माचा द्वेष करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

रावण श्रीरामाला तुच्छ वनवासी समजत असे. शेवटी ‘रावणाचे काय झाले ?’, हे तुम्ही जाणता. विजयादशमीनिमित्त श्रीरामाचे हे शौर्य आठवून त्यांना शरण जा. त्यातच तुमचे कल्याण आहे.

हिंदूंनो, विजयोपासनेद्वारे विजयोत्सवाकडे वाटचाल करूया !

विजयाचे केवळ स्मरण न करता या सर्वांनी विजय कसा संपादन केला, असुरांचे निर्दालन कसे केले, हे लक्षात घेऊन आपणही विजयोपासनेच्या दृष्टीने पावले उचलायला हवीत !