उत्तर भारतातील नयनमनोहारी दीपोत्सव !

अनेक मंदिरांच्या प्रांगणांत आजही दीपमाळ अस्तित्वात आहेत. सण किंवा उत्सव यांच्या दिवशी त्यांचे प्रज्वलन करतात. तेव्हा दिसणारे नयनमनोहारी दृश्य शब्दातीत आहे.

‘सनातन प्रभात’चा अंक रद्दीत देतांना योग्य ती काळजी घ्यावी !

रद्दीत विकलेल्या अंकांचा कागद कुठल्याही कारणासाठी वापरला जाऊ शकतो. यामुळे त्यातील देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना होऊ शकते. त्यामुळे वाचकांनी ‘सनातन प्रभात’चे अंक रद्दीत न विकता ते ‘रिसायकलिंग’ करणार्‍यांना विकावेत

दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ

श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रयांचे अवतार म्हणून प्रसिद्ध आहेत. लहानपणीच ते सर्वज्ञ होते. मुंजीच्या प्रसंगी त्यांनी चारही वेद मुखाने म्हणून दाखवले. त्यांची बुद्धीमत्ता अलौकिक होती. त्यांनी लग्न करण्याचे नाकारले; कारण आधीच त्यांचे लग्न विरक्तीशी झाले होते.

‘वक्फ कायद्या’विषयी २७ वर्षे झोपलेले लज्जास्पद राजकीय पक्ष, संघटना आणि हिंदू !

मुसलमानच नव्हे, तर हिंदु, शीख, बौद्ध, ख्रिस्ती अशा सर्वधर्मियांची कोणतीही संपत्ती ही ‘वक्फ बोर्डाची संपत्ती’ म्हणून घोषित करण्याचे अधिकार बोर्डाला दिले. त्याचा दुरुपयोग करून देशभरात ‘लँड जिहाद’ केला जात आहे !

कोणत्याही पक्षाचे सरकार बँकेत होणारे घोटाळे रोखत नाही. याला उत्तर एकच आणि ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !

वर्ष २०१९-२० मधील एकूण ५६८ घोटाळ्यांपैकी महाराष्ट्रात ३८६ घोटाळे समोर आले आहेत. वर्ष २०२०-२१ मध्ये ३२३ पैकी २१७ घोटाळे महाराष्ट्रात समोर आले आहेत.’

केरळमधील मोपल्यांच्या दंगली हा ‘जिहाद’च होता ! – अधिवक्ता कृष्ण राज, केरळ उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय

धर्मांध जिहाद्यांनी ‘ही आमची चळवळ असून हा आमचा विजय होता’, असे घोषित केले; मात्र ती चळवळ नव्हती, तर तो ‘हिंदूंचा नरसंहार’च होता. मोपला दंगली हा ‘जिहाद’चाच एक भाग होता, किंबहुना दंगलखोरांनीही हा ‘जिहाद’ असल्याचे मान्य केले होते.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांना तिसर्‍यांदा कार्यकाळ मिळणार, याचा मतितार्थ…

भारत आणि जपान या राष्ट्रांची, दक्षिण चीन समुद्र भाग, तसेच समुद्राला लागून असलेली राष्ट्रे यांची डोकेदुखी वाढणार !

धर्मशिक्षणाच्या अभावी मजारीला ‘कुलदेवता’ मानून तिची पूजा करणारे नतद्रष्ट हिंदू !

यज्ञाच्या ठिकाणी लावलेल्या चित्रांमध्ये हिंदूंच्या देवतांच्या मध्ये एका मजारीचे (मुसलमानांच्या थडग्याचे) चित्र लावले होते. यज्ञाचे यजमान असलेल्या कुटुंबियांनी ‘मजारीची पूजा करणे, हा आमच्या कुलाचाराचा भाग आहे’, असे सांगितले !

कर्नाटक सरकारला नव्हे, तर उत्तरदायी कर्मचार्‍यांना दंड भरायला सांगा !

कचर्‍याचे व्यवस्थापन नीट न केल्याने पर्यावरणाची हानी झाल्यावरून कर्नाटक सरकारला हा दंड ठोठावण्यात आला आहे !

इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असतांना भारतातील हिजाब समर्थक कुठे आहेत ?

कर्नाटकमध्ये हिजाब घालून शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश करणार्‍या मुसलमान मुलींचा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचला. सध्या हिजाबला विरोध करणार्‍या इराण आणि अन्य इस्लामी देशांतील महिलांच्या भावनांकडे का पाहिले जात नाही ?