‘उडता’ महाराष्ट्र ?

पुण्यातून एका मागोमाग एक जप्त केले जात असलेले अमली पदार्थांचे साठे आणि त्यामागील जाळे यातून पुण्यासह राज्यालाही अमली पदार्थांचा फार मोठा विळखा पडला आहे, हे स्पष्ट होते.

८ मार्चला ‘जागतिक महिला दिन’ का असतो ? हे ठाऊक आहे का ?

५ दिवसांपूर्वी ‘जागतिक महिला दिन’ झाला. त्या निमित्ताने थोडा इतिहास येथे देत आहे. वर्ष १९१७ मध्ये रशियात महिलांनी ४ दिवसांचा एक संप केला होता. ‘ब्रेड अँड पीस’ (पाव आणि शांतता) ही त्यांची मागणी होती.

दूरगामी दुष्परिणाम दर्शवणार्‍या प्रतिदिनच्या काही सवयी

रात्री जागरण झाले असल्यास जेवणाआधी, तेही जागरण झाले त्याच्या अर्धा वेळ झोपावे. पुष्कळ झोप आल्यास बसून झोपावे, म्हणजे अंगात जडपणा येत नाही.

चीन-मालदीव यांचे परस्‍परांशी संबंध आणि भारताची भूमिका

चीनची संशोधन करणारी ‘झिआंग यांग हाँग’ ही नौका मालदीवच्‍या दिशेने प्रवास करत आहे, याचा परिणाम म्‍हणजे मोइज्‍जू यांनी चीनला भारताच्‍या उंबरठ्यावर आणून सोडले आहे.

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सोलापूर येथील पत्रकारांशी मुक्त संवाद !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ७ मार्च २०२४ या दिवशी सोलापूरमधील पत्रकारांशी संवाद साधला, या वेळी पत्रकारांनी विचारलेले प्रश्न आणि श्री. राजहंस यांनी दिलेली उत्तरे येथे देत आहोत.

संपादकीय : इस्लामी आतंकवादाचा स्फोट !

आतंकवादाविषयी राज्य सरकारांमध्ये असलेले अल्प गांभीर्य आणि अन्वेषण यंत्रणांचा सुस्त कारभार आतंकवाद्यांच्या पथ्यावर !

कर्मचार्‍यांचा पाट्याटाकूपणा !

भारत विकासाच्या दिशेने जात आहे, हे नक्की; परंतु सरकारी कार्यालयातील व्यक्ती तिची कामे तत्परतेने आणि अचूकतेने करण्यामध्ये पुष्कळ अल्प पडतात, हे परत परत लक्षात येते

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषबाबू यांची ऐतिहासिक भेट !

“सावरकर यांच्यासमवेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव जोडणे टाळा. नेताजी हे सर्वांना समवेत घेणारे धर्मनिरपेक्ष नेते आणि देशभक्तांचे रक्षण करणारे होते.’’ असे वक्तव्य करणाऱ्या चंद्र कुमार बोस यांचे आक्षेप खोडून काढणारे लिखाण या लेखाद्वारे प्रसिद्ध करत आहोत.

भारताची प्रगती थांबवण्यासाठी चीनकडून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची निवड !

भारताच्या विरोधात घरभेदींकडून आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपात रचली जाणारी षड्यंत्रे सरकारने वेळीच उधळून लावावीत !