स्‍पाय बलून : अमेरिका आणि चीन या महासत्तांमधील संघर्षाचा ‘नवा फुगा’ !

रशिया-युक्रेन युद्धानंतर, म्‍हणजेच कोरोना महामारीनंतरच्‍या काळात आकाराला आलेल्‍या नव्‍या विश्‍वरचनेचे एक अत्‍यंत महत्त्वाचे वैशिष्‍ट्य म्‍हणून अमेरिका आणि चीन यांच्‍यातील संघर्षाकडे पाहिले जात आहे. या संघर्षाला वेगवेगळ्‍या प्रकारचे आयाम प्राप्‍त होत आहेत.

सर्दी, खोकला किंवा ताप आल्‍यास उपवास करावा !

या दिवसांत होणारे सर्दी, खोकला किंवा ताप हे विकार कफ वाढल्‍याने होतात. हे विकार झाल्‍यास ते लवकर बरे होण्‍यासाठी सकाळी अल्‍पाहार करणे टाळावे.

जात्‍यंधांवर कारवाई हवीच !

श्रीसमर्थ संप्रदाया’चे सर्वेसर्वा आणि ज्‍येष्‍ठ निरुपणकार पू. अप्‍पासाहेब धर्माधिकारी यांना राज्‍यशासनाचा यंदाचा ‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार घोषित झाला आहे. या पुरस्‍काराला जात्‍यंध संघटना संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. पू. अप्‍पासाहेब यांनी व्‍यसनमुक्‍तीसाठी आदिवासी भागांतही जाऊन मोठे कार्य केले आहे.

अकार्यक्षम अग्‍नीशमन यंत्रणा !

जळगाव जिल्‍ह्यातील चोपडा येथे एका घराच्‍या दुसर्‍या माळ्‍याला शॉर्ट सर्किटमुळे मध्‍यरात्री १.३० वाजता आग लागली होती. चोपडा पालिकेचे दोन अग्‍नीशमन दलाचे बंब घटनास्‍थळी पोचले; मात्र दोन्‍ही बंबांचे पाईप फाटलेले होते, व्‍हॉल्‍व्‍ह नादुरुस्‍त, कर्मचारी अप्रशिक्षित, कर्मचार्‍यांकडे संरक्षित उपकरणे नव्‍हती.

वसंत ऋतूमध्‍ये आरोग्‍यरक्षणासाठी हे करा !

‘हिवाळा संपला की, सूर्याच्‍या उष्‍णतेने शरिरातील कफ पातळ होऊ लागतो. त्‍यामुळे अग्‍नी (पचनशक्‍ती) मंद होतो. सध्‍याचा काळ हा असा आहे.

बियांवर बीजामृताचे संस्‍कार का करावेत ?

‘बिया पेरण्‍यापूर्वी त्‍यांवर बीजसंस्‍कार करणे आवश्‍यक असते. बीजसंस्‍कार करण्‍यासाठी बीजामृताचा उपयोग करतात. बीजसंस्‍कारांमुळे पुढील लाभ होतात.

न्‍यायमूर्तीपदाच्‍या नेमणुका आणि त्‍यामागील राजकारण !

न्यायालयातील सर्व नेमणुका किंवा पक्षप्रवेश हा टीकेचा विषय झाला नव्‍हता. पुरोगामी, विचारवंत, समाजवादी आदींनी व्‍हिक्‍टोरिया गौरी यांच्‍या नावाला विरोध केला; कारण त्‍या उजव्‍या विचारसरणीच्‍या असून भाजपशी संबंधित होत्‍या. त्‍यामुळे एवढा खटाटोप करून त्‍यांची मानहानी करण्‍यात आली.

गोवा नोंदणी (रजिस्‍ट्रेशन) कार्यप्रणालीमध्‍ये सुधारणांची आवश्‍यकता !

लोकप्रतिनिधींनी कायद्यात सुधारणा करून कार्यप्रणाली सोपी केली, तर ते नोंदणी कार्यालय, सरकार आणि जनता तिघांच्‍या हितातेच ठरेल. शेवटी सरकारला लवकर आणि अधिक प्रमाणात महसूल मिळेल आणि त्‍यांचे नोंदणी शुल्‍क अन् स्‍टँप अधिक प्रमाणात शासकीय कार्यालयात गोळा होईल.

चीनची ‘मल्‍टी डोमेन’ युद्ध करण्‍याची सिद्धता आणि भारताची क्षमता !

सर्व राजकीय पक्ष आणि भारतीय एकत्र आले अन् त्‍यांनी चिनी नागरिकांसारखे कष्‍ट घेऊन देशाचा आर्थिक विकास केला, तर भारताला संरक्षणाचे प्रावधान वाढवायला वेळ मिळेल आणि चीनच्‍या कुठल्‍याही प्रकारच्‍या युद्धाला प्रत्‍युत्तर देण्‍याची क्षमता वाढेल. त्‍यासाठी भारताने त्‍वरित संरक्षणाचे प्रावधान वाढवणे आवश्‍यक आहे.’

श्रीसत्‌शक्‍तिरूपी चैतन्‍याची गंगा आली हो देवद आश्रमी ।

श्रीसत्‌शक्‍तिरूपी (टीप १) चैतन्‍याची गंगा
आली हो देवद आश्रमी ।

साधकरूपी सुंदर सुगंधी फुले उमलली
सनातनच्‍या नंदनवनी ॥ १ ॥