६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील कु. राधा सुनील दळवी (वय ८ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. राधा सुनील दळवी ही या पिढीतील एक आहे ! ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली सातारा येथील कु. राधा दळवी (वय ८ वर्षे) ! सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला … Read more

५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पोलादपूर (रायगड) येथील चि. देवश्रुत भालेराव (वय १ वर्ष) !

आषाढ कृष्‍ण सप्‍तमी (९.७.२०२३) या दिवशी चि. देवश्रुत अमेय भालेराव याचा प्रथम वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याची आजी आणि आत्‍या यांच्‍या लक्षात आलेली त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

मिरज (जिल्‍हा सांगली) येथील सेवाभावी वृत्तीचा आणि विनम्र असलेला कु. राम राघवेंद्र आचार्य (वय १७ वर्षे) याने गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. राम आचार्य हा या पिढीतील आहे !

समंजस आणि अन्‍यायाची चीड असलेला ५६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा मिरज (जिल्‍हा सांगली) येथील कु. कृष्‍ण राघवेंद्र आचार्य (वय १५ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. कृष्‍ण आचार्य हा या पिढीतील आहे !

धर्माभिमानी आणि संत अन् परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या प्रती भाव असलेली ६४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली गया (बिहार) येथील कु. देवश्री रंजीत प्रसाद (वय ६ वर्षे) !

आषाढ शुक्‍ल चतुर्थी (२२.६.२०२३) या दिवशी कु. देवश्री रंजीत प्रसाद हिचा ६ वा वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने तिची आई आणि आत्‍या यांच्‍या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

स्वदेश आणि स्वभाषा यांचा अभिमान असणारा अन् चुकांविषयी गांभीर्य असणारा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ६२ आध्यात्मिक पातळी असणारा नगर, येथील कु. श्रीवर्धन पंकज घोलप (वय ८ वर्षे) !

आषाढ शुक्‍ल तृतीया (२१.६.२०२३) या दिवशी पाथरे बुद्रुक, नगर येथील कु. श्रीवर्धन पंकज घोलप याचा ८ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याच्‍या आईला जाणवलेली त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये खाली दिली आहेत.

सांगवी येथील चि. अच्युत बंकापूर (वय १ वर्ष) याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. चि. अच्‍युत स्‍वयंप्रकाश बंकापूर ही एक आहे !  पुणे – नवी सांगवी येथील चि. अच्‍युत स्‍वयंप्रकाश बंकापूर (वय १ वर्ष) याची आध्‍यात्‍मिक पातळी ६१ टक्‍के असल्‍याचे पुणे येथील सनातनच्‍या या १२३ व्‍या या (समष्‍टी) … Read more

विविधांगी गुणवैशिष्ट्ये असलेली दैवी बालके !

दैवी गुण असलेल्या बालकांमध्ये आसुरी शक्ती आणि वाईट कृत्ये करणारे यांविषयी प्रचंड चीड असली, तरी साधक, संत, प.पू. डॉक्टर आणि प्राणीमात्र यांविषयी त्यांना पुष्कळ प्रेम अन् आत्मीयता वाटते. या बालकांचा प्रेमभाव अतिशय शुद्ध असतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा राजहंसगड, बेळगाव येथील कु. समर्थ मडिवाळी पटदारी (वय ६ वर्षे) !

कु. समर्थ याचे वेगळेपण जाणवणारे आणि त्याचे भावविश्व उलगडणारे काही प्रसंग पुढे दिले आहेत.

कणकवली (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सात्त्विकतेची आवड असलेली कु. धानी नायडू (वय ७ वर्षे) हिने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

धानीचा जन्‍म झाला, तेव्‍हा तिच्‍या डोक्‍यावर पुष्‍कळ केस होते आणि तिला एक शेंडीही होती.