साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना सेवेची सुसंधी !

सनातनच्या आश्रमांत, तसेच धर्मप्रसाराच्या सेवांसाठी वाहन-चालकांची आवश्यकता !

सनातनच्या ग्रंथांच्या अद्ययावत सूची प्रसारासाठी उपलब्ध !

सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेले सर्व ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्या ‘ए ४’ आकारातील अद्ययावत सूची प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या सूची दोन प्रकारांत उपलब्ध आहेत.

‘सनातन प्रभात’चा अंक रद्दीत देतांना योग्य ती काळजी घ्यावी !

रद्दीत विकलेल्या अंकांचा कागद कुठल्याही कारणासाठी वापरला जाऊ शकतो. यामुळे त्यातील देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना होऊ शकते. त्यामुळे वाचकांनी ‘सनातन प्रभात’चे अंक रद्दीत न विकता ते ‘रिसायकलिंग’ करणार्‍यांना विकावेत

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक: दीपज्योति नमोस्तुते !

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २३ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी

धनत्रयोदशीच्या निमित्ताने धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !

सर्व वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती ! धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर प्रभु कार्यासाठी, म्हणजेच भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धन अर्पण करावे. धनाचा विनियोग सत्कार्यासाठी झाल्यामुळे धनलक्ष्मी लक्ष्मीरूपाने सदैव समवेत राहील !

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध असलेल्या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील पुढील सेवांमध्ये सहभागी व्हा !

आपली आवड आणि कौशल्य यांनुसार तुम्ही पुढील सेवा शिकू शकता. पुढीलपैकी काही सेवा आश्रमात राहून शिकल्यास नंतर घरी राहूनही करता येतील. या अंतर्गत असणार्‍या सेवा पुढीलप्रमाणे आहेत.

साधकांनो, नेहमीच्या विकारांवर प्राथमिक उपचार म्हणून सनातनची आयुर्वेदाची औषधे वापरून पहा !

काही वेळा वैद्यांकडे लगेच जाता येण्यासारखी स्थिती नसते. काही वेळा वैद्यांकडे जाईपर्यंत लगेच औषध मिळणे आवश्यक असते, तर काही वेळा थोडेफार औषध घेतल्यावर वैद्यांकडे जाण्याची वेळच येत नाही. सनातनची आयुर्वेदाची औषधे ही नेहमीच्या विकारांमध्ये प्राथमिक उपचार म्हणून वापरण्यासाठी आहेत.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले विविध ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच देवतांची चित्रे आणि नामपट्ट्या समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा !

नवरात्रीच्या काळात देवीची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने करता येऊन भक्तांना देवीतत्त्वाचा लाभ अधिकाधिक व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.